AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पीक कर्ज वाटप कधी होणार सुरू!
➡️शेतकऱ्यांची मशागतीची कामे, बी बियाणांची खरेदी,खतांची खरेदी इत्यादी कामासाठी लागणारी पैशांची गरज हि पीक कर्जाच्या माध्यमातून भरून काढली जाते. आणि यासाठी शेतकरी नवीन पीक कर्ज वाटपाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर याचबद्दल आज आपण व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत. कि २०२३ चे पीक कर्ज वाटप कधीपासून सुरु होणार आहे. ➡️संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
2
इतर लेख