कृषी वार्ताTech With Rahul
पीक कर्ज योजना - शुन्य टक्के व्याजदर शासन निर्णय!
शेतकरी बंधुनो, महाराष्ट्र शासनाने पीक कर्ज 2021 योजना अंतर्गत डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून जास्तित जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी पीक कर्ज भरण्याच्या अंतिम तारखेत वाढ केली आहे याबाबत अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Tech With Rahul. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
32
8
इतर लेख