कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पीक कर्जासाठी ही म्हत्वाची अट हटणार!
➡️शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करत असताना त्याला लावली जाणारी सिबील अट आता हटवली जाणार आहे .तसेच शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न देखील सोडवले जाणार आहेत. याबद्दल माहितीसाठी व्हिडिओ संपूर्ण पहा.
➡️संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.