AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानTech With Rahul
पीक कर्जावर 0 ते 3% व्याज सवलत, जाणून घ्या योजना !
महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांनी उचल केलेल्या Pik Karj संदर्भात Dr.Panjabrao Deshmukh Vyaj Savlat Yojana राबविण्यात येत असून 0 टंक्के ते 3 टंक्के पर्यंन्त व्याजावरती सवलत देण्यात येणार आहे, शासनाकडून प्रकाशीत करण्यात आलेल्या शासन निर्णयाबाबत या व्हिडीओ मधे सविस्तर माहिती दिलेली आहे.
58
14
इतर लेख