AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
पीक कर्जाचे पुनर्गठन म्हणजे काय?
➡️बऱ्याचश्या शेतकऱ्यांना वाटते पीक कर्जाचा पुनर्गठण म्हणजे त्या भागातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाते. परंतु हे पीक कर्जाचे पुनर्गठण म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी नसते एकंदरीत पिक कर्ज वसुलीला स्थगिती दिलेली असते. पुढे पिक कर्ज पुनर्गठण म्हणजे शेतकऱ्यांचे पिक कर्ज एकत्रितपणे परतफेड न करता त्याला तीन किंवा पाच अशा टप्प्यामध्ये विभागणी केले जाते.तर याबद्दलच आणखी माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
42
4
इतर लेख