क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओFarming Ideas
पीक औषधांवरील लेबल विषयी जाणून घेऊया.
शेतकरी मित्रांनो, पिकाच्या संरक्षणासाठी आपण विविध औषधांचा फवारणीसाठी वापर करत असतो. परंतु त्याच औषधांवरील दिलेल्या लेबलबाबत आपण जागरूक आहात का? दिलेले लाल 🔺, निळे 🟦, पिवळे 🟨,हिरवे 🟩, आणि नारंगी लेबल काय दर्शवतात याचा कधी विचार केला आहे का? तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लेबलबाबत सविस्तर जाणून घेऊया.
संदर्भ -Farming Ideas, आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
111
18
संबंधित लेख