AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जैविक शेतीडी डी किसान
पीक अवशेष व्यवस्थापन
• शेतकरी साधारणत: पीकांचे अवशेष घरगुती वापरतात किंवा जाळून नष्ट करतात. असे न करता त्याचे व्यवस्थित व्यवस्थापन केले पाहिजे. • पिकाचे अवशेष गांडुळ खतासाठी वापरले जाऊ शकते. • पिकाचे अवशेष प्रथम लहान तुकडे करतात. यामुळे त्याचे पूर्ण विघटन होते. • खड्डा पद्धतीसाठी योग्य स्थान निवडावे. खड्ड्यात सर्व प्रकारचे थर तयार करा.
• सर्वप्रथम पीकांचे अवशेष थर बनवून त्यामध्ये घाला. त्यानंतर 15-20 दिवस पाणी द्या त्यामध्ये गांडूळ सोडावेत._x000D_ • खड्ड्यात 60-70% पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे. गांडुळखत 2 महिन्यांनी तयार होते._x000D_ _x000D_ संदर्भ - डी डी किसान_x000D_ _x000D_ जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा._x000D_
50
0