AgroStar
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पीकविमा फॉर्म दुरुस्ती सुरू, चेक करा तुमचे अर्ज |
➡️शेतकरी मित्रांनो,आपला पीकविमा अर्ज भरताना त्यामध्ये जर काही चुका झाल्या असतील तर आता चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही आता फॉर्म दुरुस्ती करू शकता. त्याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
10
इतर लेख