AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारTech With Rahul
पीएम किसान e-KYC नियमात बदल!
➡️पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. या योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्याच्या नियमांमध्ये सरकारने काही बदल केले आहेत.त्यामुळे आता शेतकऱ्यांनी ई-केवायसी करण्यासाठी याकडे लक्ष देणे बंधनकारक आहे, अन्यथा गैरसोय होऊ शकते.तर कोणते बदल झालेत हे माहित करून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Tech With Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
90
18
इतर लेख