योजना व अनुदानCSC RELATED INFORMATION
पीएम किसान सम्मान योजनेत मोठा बदल...
शासनातर्फे अर्थसंकल्प २०२१ मध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात येणार आहे. पीएम किसान सम्मान योजनेंतर्गत जे वर्षाला सहा हजार रुपये मिळत होते त्या रकमेमध्ये बदल करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- CSC RELATED INFORMATION, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
78
9
संबंधित लेख