कृषि वार्ताकृषी जागरण
पीएम-किसान सन्मान निधीची स्थिती जाणण्यासाठीची पध्दत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ जानेवारी २०२० रोजी पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजनेचा तिसरा हप्ता जाहीर केला. या योजनेचा फायदा सुमारे ६ कोटी शेतकऱ्यांना झाला आहे. _x000D_ पंतप्रधान-किसान योजनेसाठी अर्ज कसा करावा?_x000D_ पंप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना भारत सरकारच्या अधिकृत वेबसाइट म्हणजेच pmkisan.gov.in वर नोंदणी करावी लागेल. _x000D_ पंतप्रधान-किसान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे_x000D_ बँक खाते_x000D_ आधार कार्ड_x000D_ जमीन धारक कागदपत्रे_x000D_ नागरिकत्व प्रमाणपत्र_x000D_ पंतप्रधान किसान योजनेंतर्गत स्थिती किंवा लाभार्थी यादी तपासण्यासाठी शेतकऱ्यांना खाली दिलेल्या टप्प्यांनुसार करावे लागेलः_x000D_ _x000D_ टप्पा १ - अधिकृत वेबसाइटवर जा - www.pmkisan.gov.in/_x000D_ टप्पा २ - मेनू बारवरील ‘Farmers corner’ पर्याय पाहा_x000D_ टप्पा ३ - आता आपली पंतप्रधान-किसान स्थिती तपासण्यासाठी 'beneficiary status' वर क्लिक करा_x000D_ टप्पा ४ - 'beneficiary list' तपासण्यासाठी - आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गावाचे नाव अचूक लिहा. _x000D_ टप्पा ५ - नंतर 'Get Report' वर क्लिक करा_x000D_ टप्पा ६ - आपले तपशील स्क्रीनवर दिसून येतील_x000D_ _x000D_ संदर्भ – कृषी जागरण, ३ जानेवारी २०२०_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
1653
0
इतर लेख