AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
पीएम किसान लाभार्थ्यांना शेवटची संधी!
➡️योजनेच्या हप्ता घेण्यासाठी आता सरकारने नवीन शर्ती व अटी लागू केल्या आहेत. पी एम किसान योजनेचा हप्ता उचलण्यासाठी आता शेतकऱ्यांना ई केवायसी करणे आवश्यक आहे. 20 सप्टेंबर पर्यंत जर शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नाही. तर इ केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित केले जाईल. ➡️कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी अजूनही ई केवायसी पूर्ण केलेली नाही. या लाभार्थ्यांना आता 20 सप्टेंबर पर्यंत शेवटची संधी देण्यात आली आहे. तर याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
7
इतर लेख