कृषी वार्ताzee news
पीएम किसान योजनेत मोठा बदल!
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लवकरच 9 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र आता यापूर्वीच या योजनेत मोठा झाला आहे. या योजनेच्या सुरूवातीला ज्या शेतकऱ्यांजवळ 2 हेक्टर किवा 5 एकर शेती असणे अशी पात्रता होती. आता मात्र ही जी पात्रता आहे, ती वगळयात आली आहे. येथून पुढे आता 14.5 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड असणे अनिवार्य आहे.
संदर्भ:- Zee News.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.