कृषि वार्ताManoj G
पीएम किसान योजनेचा ८ वा हप्ता मिळणार लवकरच!
शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा ८ वा हप्ता मिळवायचा असेल तर काय करावे लागेल जेणेकरून हप्ता न चुकता वेळेवर मिळेल. याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- Manoj G.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.