कृषी वार्ताTech With Rahul
पीएम किसान योजना पोर्टल वर ओटीपी समस्या येत आहे? तर अशी करा eKYC
पीएम किसान योजना सन्मान निधी योजनेमधुन लाभ घेण्यासाठी eKYC करणे बंधनकारक असून बऱ्याच जणांना eKYC करतांनी ओटीपी समस्या येत आहे, अश्या वेळी पीएम किसान योजना सन्मान निधी योजनेसाठी eKYC कशी करायची याबाबत या व्हिडीओ मधे माहिती दिलेली आहे. संदर्भ:-Tech With Rahul, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
48
24
इतर लेख