agrostar logo
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पी.एम. किसान मध्ये कोण पात्र, कोण अपात्र घ्या जाणून |
➡️शेतकरी मित्रांनो,तुमचा किंवा तुमच्या मित्राचा तसेच नातेवाईकाचा PM किसान हप्ता आला नसेल तर त्यामागे काय कारण असेल. याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही मिळवू शकता अगदी एका क्लीकवर.कसे ते पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
10
इतर लेख