AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखShri Datt Krushi Borgave Technology
पिवळे कलिंगड शेती!
शेतकरी बंधूंनो, कलिंगडाची सगळीकडे लागवड झाली आहे.यामध्येच पिवळ्या कलिंगड लागवड याविषयी संपूर्ण माहिती आज पाहणार आहोत. पिवळ्या कलिंगड कधी लागवड करावी, याचा फायदा काय आहे मार्केट कसे आहे. याविषयी संपूर्ण माहतीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-Shri Datt Krushi Borgave Technology, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
38
7
इतर लेख