AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताTech With Rahul
पिक विमा 2021 विषयीमहत्वाची माहिती!
शेतकरी बंधुनो, पीक विमा 2021 साठी अर्ज भरण्यासंदर्भात व इतर बाबींच्या माहितीकरीता कृषी आयुक्तालय पुणे याच्यामार्फत प्रसिध्दी पत्रक प्रसारित करण्यात आले आहे. काय आहे या पारपत्रकात या विषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Tech With Rahul. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
8
इतर लेख