AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओप्रगतशील शेतकरी
पिकास आवश्यक असणाऱ्या दुय्यम अन्नद्रव्यांविषयी जाणून घ्या!
शेतकरी मित्रांनो, पिकास परिपुर्ण वाढीसाठी गरजेच्या नत्र, स्फुरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्यांनंतर मॅग्नेशियम, कॅल्शियम व गंधक या दुय्यम अन्नद्रव्यांचा समावेश होतो. हि अन्नद्रव्ये आपल्या पिकासाठी काय कार्ये करतात व त्यांचे महत्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ - प्रगतशील शेतकरी., हि माहिती उपयुक्त वाटल्यास 👍 करून आपल्या इतर पशुपालक मित्रांना जरूर शेअर करा.
89
9
इतर लेख