सल्लागार लेखTech With Rahul
पिकासाठी जबरदस्त संरक्षक!
शेतकरी बंधूंनो, सध्या सगळीकडे पिकांची लागवड झाली आहे. खरिफ हंगामात पावसामुळे व दमट वातावरणामुळे पिकांमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव आढळून येतो. या बुरशीच्या नियंत्रणासाठी काय उपाययोजना करावी व कोणते औषधाचा उपयोग करावा या विषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Tech With Rahul . हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
9
इतर लेख