AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जुगाडडिअर किसान
पिकावर फवारणी करणे होणार सोपे!
➡️आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिकावर औषध फवारणीची एक अप्रतिम युक्ती पाहणार आहोत. फवारणी करत असताना पाठीवर मोठे पंप घेऊन चालणे सर्वाना शक्य होत नाही. त्यावेळी तुम्ही हे जुगाड करू शकता.जे अगदी सहज शक्य आणि सोपे आहे. त्याबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️आणखी मजेदार जुगाड पहा. ➡️संदर्भ :Dear Kisan वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
48
14