गुरु ज्ञानAgrostar India
पिकावरील आळी नियंत्रणासाठी रामबाण उपाय !
🌱शेतकरी मित्रानो,खरीप पिकातील अळी नियंत्रणासाठी तसेच आपले पिक अळीपासून सूरक्षित ठेवण्यासाटी कोणते औषध वापरले गेले पाहिजे याबद्दल आज आपण माहीती घेणार आहोत.
🌱संदर्भ:- Agrostar India
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.