जुगाडDesi Jamidar
पिकाला ड्रेंचिंग करण्याचे जबरदस्त जुगाड़ |
👉🏻शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिकाला खते तसेच,औषधाचे ड्रेंचिंग करण्यासाठी च्या एका देशी जुगाडविषयी सांगणार आहोत, त्याबद्दल संपूर्ण माहितीसाठी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!
👉🏻 संदर्भ:- Desi Jamidar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.