AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जुगाडकृषी मंथन
पिकाला खत टाकण्याचे देशी जुगाड !
➡️शेतकरी मित्रांनो,मोठया क्षेत्रामध्ये जर एखाद्या पिकाची लागवड केली असेल. त्यावेळी उभ्या पिकात खते देणे अवघड जाते. आज आपण त्यासाठीचा एक देशी जुगाड पाहणार आहोत.जुगाड पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ: कृषी मंथन वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
35
6