गुरु ज्ञानAgrostar India
पिकामध्ये सिलिकॉन चा वापर महत्वाचा!
✅पिकाच्या सर्वागीण वाढ आणि विकासासाठी खते,पीकपोषके,औषधाची जितकी गरज असते. तसेच सिलिकॉन पिकामध्ये वापरणे देखील फायद्याचे ठरते. तर हे सिलिकॉन नक्की काय कार्य करते?किंवा ते कसे वापरायचे? याबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
✅संदर्भ:- Agrostar India
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.