AgroStar
गुरु ज्ञानAgrostar India
पिकामध्ये सिलिकॉन चा वापर महत्वाचा!
🌿शेतकरी मित्रांनो, सिलिकॉन च्या वापराने पिकामधील जैविक आणि अजैविक ताण कमी करता येतो.तर त्याचा वापर कसा करावा तसेच प्रमाण कसे वापरावे याबद्दल यांनी मार्गदर्शन केले आहे. तर माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌿संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
5
इतर लेख