AgroStar
जुगाड़અન્નદાતા (Anndata)
पिकामध्ये तणनाशक फवारणीसाठी देशी जुगाड !
🌱नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडीओ द्वारे आपण पिकांवर औषध फवारणी बद्दल एक देशी जुगाड पाहणार आहोत,जसे की उभ्या पिकावर काही तणनाशकांची फवारणी केल्याने झाडांवरही विपरीत परिणाम होतो, पण व्हिडीओमध्ये एका शेतकरी बांधवाने उभ्या पिकांवर अजिबात परिणाम होऊ नये म्हणून जुगाड केला आणि तणनाशकाची फवारणी केली तरी हा जुगाड कसा आहे ? पाहण्यासाठी व्हिडिओ सविस्तर पहा. 🌱संदर्भ:- અન્નદાતા (Anndata) वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
151
43
इतर लेख