AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जुगाडकृषी मंथन
पिकामध्ये आळवणी करण्याचे देशी जुगाड!
➡️शेतकरी मित्रांनो, खरीप पिकाची लागवड झाली आहे. आणि सध्या रोग व किडीचा प्रधुरभाव येऊ नये म्हणून पिकावर फवारणी किंवा आळवणी करणे गरजेचे आहे. तर आज आपण असेच एक जुगाड पाहणार आहोत ज्याद्वारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आळवणी करू शकता. ➡️संदर्भ:- कृषी मंथन वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
62
6