AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओइंडियन अ‍ॅग्रीकल्चर प्रोफेशनल्स
पिकामध्ये अन्नद्रव्ये कमतरता असल्यास लक्षणे व उपाय!
पिकामध्ये विविध अन्नद्रव्यांच्या कमतरतेची वेगवेगळे लक्षणे दिसतात. हि लक्षणे कशी ओळखावीत व त्यासाठी उपाययोजना कशी करावी हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- इंडियन अ‍ॅग्रीकल्चर प्रोफेशनल्स ., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
203
47
इतर लेख