AgroStar
कृषि जुगाड़कृषि मंथन
पिकात खुरपणी करण्याचे देशी जुगाड!
शेतकरी बंधूंनो, खरीप पेरणी सगळी झाली आहे. पिकामध्ये सध्या खुरपणी चालू आहे. हि खुरपणी करण्याचा एक अनोखा जुगाड शेतकऱ्याने तयार केला आहे. काय आहे हा जुगाड जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- कृषि मंथन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
106
24
इतर लेख