अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पिकात औषधे फवारण्याची योग्य वेळेचे महत्व
कीड व रोग नियंत्रणासाठी आपण पिकामध्ये दिवसा फवारणी करतो. परंतु सूर्यप्रकाश व प्रकाशसंश्लेषण क्रियेमुळे पिकातून बाष्पीभवन होते. त्यामुळे फवारणी केलेले द्रावण उडून जाण्याची शक्यता असते. यासाठी फवारणी सायंकाळी अथवा शक्य असेल तर रात्री केली तर पिकातून बाष्पीभवन होत नाही. परिणामी फवारणी केलेले द्रावण उडून जाणार नाही व कीड व रोग यांना प्रभावी नियंत्रण होते. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
6
इतर लेख