जुगाडकृषी मंथन
पिकात आळवणी करण्याचे देशी जुगाड!
➡️ रब्बी पिकाची लागवड चालू झाली आहे. परंतु सध्या ज्या पद्धतीने हवामान बदलत आहे.त्याचा परिणाम पिकावर होत आहे. आणि बदल पाहता पिकावर फवारणी किंवा आळवणी करणे गरजेचे आहे. तर आज आपण असेच एक जुगाड पाहणार आहोत ज्याद्वारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने पिकामध्ये आळवणी करू शकता. ➡️संदर्भ:- कृषी मंथन वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
2
इतर लेख