AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़बातें खेती की
पिकातील तण नियंत्रणासाठी उत्तम जुगाड!
सर्वच शेतकरी मित्र पिकातील तणांच्या नियंत्रणासाठी त्रस्त असतात. सहज आणि सोप्या पद्धतीने पीक तणविरहित ठेवण्याचा प्रयत्न करत असतात तर याचसाठी हा एक उत्तम जुगाड आहे. या जुगाडाचा तण नियंत्रणासाठी वापर कसा करावा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- बातें खेती की., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
100
11