AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
पिकातील गोगलगाय वर प्रभावी तोडगा!
🌱खरीप हंगामात पीक पेरणीनंतर अतिवृष्टी मुळे पिकांवर गोगलगाईचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो.यामुळे पिकांना धोका असतो.गोगलगायीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरीही खूप प्रयत्न करतात. परंतु त्यावर नियंत्रण काही मिळत नाही. या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि या पद्धतीने नियोजन करा. याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. 🌱संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
3
इतर लेख