AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखShramajeevi tv
पिकातील कीड नियंत्रणामध्ये सापळ्यांचे महत्व!
पिकांना निरोगी ठेवण्यासाठी येणाऱ्या किडींचे प्रतिबंधात्मक तसेच एकात्मिक कीड नियंत्रण करणे फार गरजेचे असते. पिकातील किडींच्या प्रादुर्भावाचे प्रमाण जाणून घेण्यासाठी व नियंत्रणासाठी विविध प्रकारे सापळे उपलब्ध आहेत. याच सापळ्यांबाबत आज आपण सदरच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत. संदर्भ:- Shramajeevi TV. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
22
2
इतर लेख