AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखIndian Agriculture Professionals
पिकातील अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे व उपाय!
पिकामध्ये विविध अन्नद्रव्यांच्या कमतरतेची वेगवेगळे लक्षणे दिसतात. हि लक्षणे कशी ओळखावीत व त्यासाठी उपाययोजना कशी करावी हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Indian Agriculture Professionals हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
73
7
इतर लेख