AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
पिकाच्या जोमदार वाढीस अति उत्तम!
👉पिकाचा जोमदार वाढीसाठी अग्रोस्टार घेउन आले आहे ह्युमिक पॉवर एनएक्स. तर चला जाणून घेऊया ह्युमिक पॉवर एनएक्स संबंधीत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉ह्युमिक पॉवर एनएक्स पांढऱ्या मुळांच्या विकासास मदत करते. 👉यामुळे मुळांभोवती सूक्ष्मजीवांची क्रिया वाढते. 👉यामुळे जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. 👉हे मातीपासून झाडाच्या मुळांपर्यंत पोषक तत्वांचे वाहक आहे. 👉 हे सूक्ष्म पोषक घटकांना मुळांमध्ये जलद प्रवेश करण्यास मदत करते. 👉संदर्भ : AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
0