AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़कृषी मंथन
पिकाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी जबरदस्त जुगाड!
➡️ आपल्या पिकाचे जनावरांपासून किंवा वन्य प्राण्यांपासून नुकसान होत असल्यास हा तोफेचा जुगाड करा. एक हि जनावर शेतात फिरकणार नाही. जुगाडाच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- कृषी मंथन हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
69
6