AgroStar
सल्लागार लेखAgrowone Marathi
पिकांसाठी रासायनिक खतांचे नियोजन कसे करावे पहा.
➡️ पिकांसाठी रासायनिक खतांची मात्रा किती असावी. ➡️ रासायनिक खतांचे नियोजन. ➡️ आणि खतांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी. ➡️ याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Agrowone Marathi. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
42
18