AgroStar
गुरु ज्ञानAgrostar India
पिकांसाठी फायदेशीर असणारी जिवाणू स्लरी !
➡️नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पिकासाठी फायदेशीर असणाऱ्या जिवाणू स्लरी बनवण्याच्या पद्धती बद्दल त्याच बरोबर त्याचे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
72
21
इतर लेख