AgroStar
पिकांसाठी उपयुक्त सिलिकॉन!
सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
पिकांसाठी उपयुक्त सिलिकॉन!
➡️ सिलिकॉन हा पिकांसाठी एक महत्वाचा मूलद्रव्ये असून पिकांवरील जैविक आणि अजैविक ताण कमी करण्यासाठी याचा वापर होतो. ➡️ जैविक ताण म्हणजे पीक कीड व रोगांना जास्त बळी पडणे आणि अजैविक ताण म्हणजेच तापमान, पाणी व इतर वातावरणातील घटकांचा ताण सहन करण्यासाठी पिकाला बळकटी देते. ➡️ सोबतच फळांना चकाकी येण्यासाठी व उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी देखील या मूलद्रव्याचा वापर पिकात केला जातो. ➡️ सिलीकॉन च्या वापरासाठी ऑर्थो सेलिसिलिक ऍसिड घटक 3 % घटक असणारे उत्पादक 1 मिली आणि 2 % घटक असणारे उत्पादक 2 मिली प्रति लिटर प्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
3
इतर लेख