AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पिकांसाठी उपयुक्त 'सिलिकॉन'!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
पिकांसाठी उपयुक्त 'सिलिकॉन'!
➡️ सिलिकॉन हा पिकांसाठी एक महत्वाचा मूलद्रव्ये असून पिकांवरील जैविक आणि अजैविक ताण कमी करण्यासाठी याचा वापर होतो. जैविक ताण म्हणजे पीक कीड व रोगांना जास्त बळी पडणे आणि अजैविक ताण म्हणजेच तापमान, पाणी व इतर वातावरणातील घटकांचा ताण सहन करण्यासाठी पिकाला बळकटी देते. सोबतच फळांना चकाकी येण्यासाठी व उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी देखील या मूलद्रव्याचा वापर पिकात केला जातो. सिलीकॉन च्या वापरासाठी ऑर्थो सेलिसिलिक ऍसिड घटक 3% घटक असणारे उत्पादन @1.5 मिली आणि 2% घटक असणारे उत्पादन @2 मिली प्रति लिटर प्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
48
18
इतर लेख