व्हिडिओइंडियन अॅग्रीकल्चर प्रोफेशनल्स
पिकांमध्ये योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांना हे माहित आहे की पिकामध्ये भरघोस उत्पादनासाठी पिकाच्या अवस्थेनुसार व आवश्यकतेनुसार योग्य खत व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे पिकामध्ये योग्य खते निवडणे, वापर करण्याची योग्य वेळ व खत वापरण्याची योग्य पद्धत माहिती असणे आवश्यक आहे. याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- इंडियन अ‍ॅग्रीकल्चर प्रोफेशनल्स., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
11
4