सल्लागार व्हिडिओAgrostar India
पिकांमध्ये चिकट सापळे लावण्याचे फायदे !
➡️पिकांना किडींपासून मुक्त करायचे असल्यास पिकांमध्ये चिकट सापळे लावणे आवश्यक आहे. मात्र हे सापळे कसे, किती प्रमाणात लावायचे. या सापळयांचे फायदे व गुणधर्म काय आहेत, हे पाहण्यासाठी अ‍ॅग्रोस्टार ‘अ‍ॅग्री डॉक्टर’ चा हा व्हिडीओ नक्की पाहा. ➡️ संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
1
इतर लेख