कृषि जुगाड़एएमके न्यूज
पिकांमध्ये खते देण्याचा एक नवा जुगाड!
• पिकामध्ये खते देण्यासाठी एक उत्तम, सोपा आणि स्वस्त जुगाड आहे.
• हा जुगाड तयार करण्यासाठी तिफण, बादली आणि हाताळण्यासाठी एखादी व्यक्ती आवश्यक आहे.
• हा जुगाड बैलांद्वारे चालविला जातो.
• याद्वारे पिकांना कमी वेळात, अधिक क्षेत्रात व योग्य प्रमाणात खते दिली जातात.
• अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा व आपल्या देखील पिकामध्ये याचा अवलंब करा.
संदर्भ:- एएमके न्यूज
हा जुगाड उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.