AgroStar
कृषि जुगाड़एएमके न्यूज
पिकांमध्ये खते देण्याचा एक नवा जुगाड!
• पिकामध्ये खते देण्यासाठी एक उत्तम, सोपा आणि स्वस्त जुगाड आहे. • हा जुगाड तयार करण्यासाठी तिफण, बादली आणि हाताळण्यासाठी एखादी व्यक्ती आवश्यक आहे. • हा जुगाड बैलांद्वारे चालविला जातो. • याद्वारे पिकांना कमी वेळात, अधिक क्षेत्रात व योग्य प्रमाणात खते दिली जातात. • अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा व आपल्या देखील पिकामध्ये याचा अवलंब करा.
संदर्भ:- एएमके न्यूज हा जुगाड उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
340
15
इतर लेख