AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
स्मार्ट शेतीFarm equipment videos
पिकांमध्ये खतांसह आंतरमशागत करण्याची जबरदस्त मशीन!
➡️ या मशीनद्वारे पिकांना कमी वेळेत खते दिली जात असून सोबत तणनियंत्रण व आंतरमशागत होते. कमी वेळामध्ये अधिक क्षेत्रातील काम पूर्ण होते. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Farm equipment videos【ASHORAGRI】 हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
54
14