गुरु ज्ञानShri Datt Krushi Borgave Technology
पिकांमध्ये औषधांचा रिजल्ट मिळण्यासाठी अशी घ्या काळजी.
➡️ मित्रांनो, पिकामध्ये कीटकनाशकाची किंवा बुरशीनाशकाची फवारणी केल्यास त्याचा पाहिजे तसा रिजल्ट दिसत नसल्यास आपण फवारणी करण्यापूर्वी व करतेवेळी कोणती काळजी घेतली पाहिजे ते आज आपण जाणून घेऊया. संदर्भ:- Shri Datt Krushi Borgave Technology. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
10