AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पिकांमधील वातावरणाचा तसेच जैविक ताण कमी करण्यासाठी उपयुक्त 'सिलिकॉन!'
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पिकांमधील वातावरणाचा तसेच जैविक ताण कमी करण्यासाठी उपयुक्त 'सिलिकॉन!'
वातावरणातील ताण जसे कि अति थंडी किंवा अति तापमान, कमी पाणी तसेच कीड व रोग यांचा पिकावर जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते यावर उपाययोजना म्हणून सुरुवातीला पीक वाढीच्या अवस्थेत सिलिकॉन ३% @१.२५ मिली प्रति लिटर पाणी प्रमाणात घेऊन फवारणी करावी जेणेकरून पिकात वातावरणातील ताण सहन करण्याची क्षमता निर्माण होईल. ठिबक ची व्यवस्था असल्यास फवारणी ऐवजी २०० मिली/एकर सिलिकॉन ठिबकद्वारे द्यावे. 👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ट्रॉली बॅगवरulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CN-316&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
23
4
इतर लेख