AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताAgroStar India
पिकांपासून इथेनॉल निर्मितीबाबत संशोधन करण्यावर भर!
➡️शेतकरी बंधुनो,देशात इथेनॉल उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं बुधवारी तब्बल 4 हजार 573 कोटी रुपयांच्या व्याज सहायता योजनेला मंजुरी दिली. ➡️याद्वारे जवस, मका, गहू, तांदूळ अशा पिकांपासून इथेनॉल निर्मितीबाबत संशोधन करण्यावर भर दिला जाणार आहे. ➡️या विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ - AgroStar India, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
28
2
इतर लेख